Browsing Tag

वसुंधरा ज्वेलर्स

Pune : छापा पडणार असल्याच्या बहाण्याने व्यवस्थापकानेच सराफ दुकानातून केला सव्वा दोन कोटीचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - सराफ दुकानात प्राप्तीकर विभागाचा छापा पडणार ( Pune)  असल्याच्या बहाण्याने व्यवस्थापकानेच पाच किलो सोन्याचे दागिने आणि 50 किलो चांदी असा सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा ऐवज चोरून नेला. हडपसर परिसरातील माळवाडी रस्त्यावरील वसुंधरा…