Browsing Tag

वाईन्स शॉपी

Chakan : दुकानाचे शटर उचकटून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज - दोन दुकानांचे शटर उचकटून दुकानातील लॉकर मधून 1 लाख 72 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार चाकण तळेगाव रोडवर नाणेकरवाडी येथे सोमवारी (दि. 15) रात्री साडेनऊ ते मंगळवार (दि. 16) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. ही…