Browsing Tag

वानवडी येथे आग

Pune Fire : तुळशीबागेत ट्रान्सफॉर्मरला तर वानवडीत ज्वेलर्सच्या दुकानाला आग

एमपीसी न्यूज - पुण्यातील तुळशीबागेत आज पहाटे एका इलेक्ट्रिक ट्रॉन्सफॉर्मरला आग (Pune Fire) लागली. पुणे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून या दुर्घटनेत कोणाही जखमी झाले नाही अथवा कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. …