Browsing Tag

वाहनाच्या धडकेत

Hadapsar : वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज -भरधाव वाहनाने पादचारी (Hadapsar )ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागातील मुंढवा-मांजरी रस्त्यावर घडली. अंगद किसन गायकवाड (वय 61 , रा. माळवाडी, मांजरी बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.…