Thergaon : विनाकारण शिवीगाळ करत टेम्पो चालकाला मारहाण
एमपीसी न्यूज - विनाकारण एका टेम्पो चालक तरुणाला शिवीगाळ ( Thergaon) करत मारहाण केली आहे. ही घटना 31 मार्च रोजी थेरगाव येथे घडली आहे.
याप्रकरणी स्वप्निल महादेव गोडगे (वय 24 रा.थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…