Browsing Tag

वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावली

Chinchwad News : वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 13) रात्री आठ वाजता चिंचवडगावात घडली. तिजा पुष्पराज चौधरी (वय 60, रा. तानाजीनगर, चिंचवड)…