Pune : शनिवारी, रविवारी वीजबिल भरणा केंद्र राहणार सुरू
एमपीसी न्यूज - चालू आर्थिक वर्ष संपण्यास केवळ 10 दिवस शिल्लक ( Maharashtra) राहिले असून, बारामती परिमंडलामध्ये वीजबिल वसुलीची धडक मोहीम सुरु आहे. ग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी बारामतीसह सातारा व सोलापूर…