Browsing Tag

श्वानाच्या अंगावर घातला जेसीबी

Pashan : श्वानाच्या अंगावर घातला जेसीबी ; पाषाणमधील क्रूर घटना

एमपीसी न्यूज - सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला बसलेल्या एका श्वानाच्या अंगावर जेसीबी ( Pashan)  घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाषाण येथील संत तुकाराम कार्यालयाजवळ 19 ऑगस्ट च्या सायंकाळी हा प्रकार घडला. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी…