Browsing Tag

संजय आदमाने

Sanjay Adamane Demise : तिरंगा हॉटेलचे मालक संजय आदमाने यांचे दुःखद निधन

एमपीसी न्यूज: पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक आणि तिरंगा हॉटेलचे मालक संजय आदमाने यांचे दुःखद निधन झाले आहे. दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले आहे. जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास…