Browsing Tag

साडी नेसून धावल्या 5

Pune : पुण्यात अनोख्या “साडी रन” चे आयोजन; साडी नेसून धावल्या 5,300 महिला! 

एमपीसी न्यूज :  पुण्यातील खशाबा जाधब क्रिडा संकुल येथे महिलांसाठी 'साडी रन' या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरातील जवळपास 5,300 महिला साड्या परिधान करून या साडी रन मध्ये धावल्या. (Pune)…