Browsing Tag

सूर्याचा अभ्यास

Aditya L 1 :  आदित्य एल 1 यान त्याच्या नियोजित ठिकाणी पोहचले

एमपीसी न्यूज -  इस्रोकडून लाँन्च ( Aditya L 1 ) करण्यात आलेले आदित्य एल 1 हे यान त्याच्या नियोजित ठिकाणी पोहचले आहे. यामुळे भारताला आता सूर्याचा अभ्यास करता येईल.  आदित्य L-1 हे  L-1 बिंदूवर पोहोचलं आहे. सूर्याच्या L-1 बिंदूला  halo orbit…