Browsing Tag

स्वाती मोहोळ

Pune : शरद मोहोळ याच्या पत्नीला सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज -  शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना पुन्हा एकदा (Pune)  जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे वृत्त आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही धमकी देण्यात आली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरच्या नावाने सोशल…