Browsing Tag

1 lakh 78 thousand was stolen

Pune Crime News : आनंदा नगरमध्ये घराचे कुलूप तोडून एकूण 1 लाख 78 हजारांचा ऐवज चोरीस

एमपीसी न्यूज – पुण्यातील सुतारवाडी येथील आनंदा नगरमध्ये घराचे कुलूप तोडून एकूण 1 लाख 78 हजार 400 रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 18) रोजी सकाळी दहा ते साडेपाचदरम्यान घडली. या प्रकरणी एका महिलेने (वय…