Browsing Tag

11 new patients reported in the city today; 46 persons discharged

Pimpri Corona Update : शहरात आज 11 नवीन रुग्णांची नोंद; 46 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 11 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. (Pimpri Corona Update) तर, कोरोनामुक्त झालेल्या 46 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज…