Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
एमपीसी न्यूज - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ( Arvind Kejriwal )सुनावण्यात आली आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडीने अटक केली होती . …