Browsing Tag

14 local trains cancelled.

Pune-Lonavala Local Train : रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; पुणे-लोणावळा दरम्यानच्या 14 लोकल रद्द

एमपीसी न्यूज - मध्य रेल्वेकडून रविवारी (दि. 10) मेगा ब्लॉक (Pune-Lonavala Local Train) घेतला जाणार आहे. या ब्लॉक मध्ये पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान धावणाऱ्या एकूण 14 लोकल गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. रद्द होणा-या लोकल गाड्या -…