Pune-Lonavala Local Train : रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; पुणे-लोणावळा दरम्यानच्या 14 लोकल रद्द

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेकडून रविवारी (दि. 10) मेगा ब्लॉक (Pune-Lonavala Local Train) घेतला जाणार आहे. या ब्लॉक मध्ये पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान धावणाऱ्या एकूण 14 लोकल गाड्या रद्द केल्या जाणार आहेत.

रद्द होणा-या लोकल गाड्या – Pune-Lonavala Local Train

गाडी क्रमांक 01562 पुणे-लोणावळा लोकल (सकाळी 09.57)
गाडी क्रमांक 01564 पुणे-लोणावळा लोकल (सकाळी 11.17)
गाडी क्रमांक 01566 पुणे-लोणावळा लोकल (दुपारी 03.00)
गाडी क्रमांक 01588 शिवाजीनगर-तळेगाव लोकल (दुपारी 03.47)
गाडी क्रमांक 01568 पुणे-लोणावळा लोकल (दुपारी 04.25)
गाडी क्रमांक 01570 शिवाजीनगर-लोणावळा लोकल (दुपारी 05.20)
गाडी क्रमांक 01572 पुणे-लोणावळा लोकल (सायंकाळी 06.02)

गाडी क्रमांक 01559 लोणावळा- शिवाजीनगर लोकल(सकाळी 10.05)
गाडी क्रमांक 01561 लोणावळा-पुणे लोकल(दुपारी 02.50)
गाडी क्रमांक 01589 तळेगावा-पुणे लोकल(दुपारी 04.40)
गाडी क्रमांक 01565 लोणावळा-शिवाजीनगर लोकल(सायंकाळी 05.30)
गाडी क्रमांक 01567 लोणावळा-शिवाजीनगर लोकल(सायंकाळी 06.08)
गाडी क्रमांक 01569 लोणावळा-पुणे लोकल(सायंकाळी 07.00)
गाडी क्रमांक 01571 लोणावळा-शिवाजीनगर लोकल(सायंकाळी 07.35)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.