Bhosari : उद्धट वर्तनाबाबत नोटीस दिल्याने सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात

एमपीसी न्यूज - कर्मचाऱ्यांनी उद्धट वर्तन (Bhosari) केल्याबाबत त्याला नोटीस दिल्याने सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याच्या चक्क कानशिलात लगवण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी…

Mulshi : जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी श्री. निळकंठेश्वर तरुण…

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील मुळशी (Mulshi ) तालुक्यातील डावजे या गावी शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर पासून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिनांक 24 डिसेंबर पर्यंत डावजे गावातील…

Talegaon : तळेगाव स्टेशन येथील तलावात तरुण बुडाला; तरुणाला वाचवण्यात यश

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन येथील तलावात (Talegaon) काही तरुण पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज मिळाल्याने एकजण बुडाला. बुडालेल्या तरुणाला बाहेर काढले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 5)…

Kothrud : चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोथरुडकरांसाठी नाट्यपर्वणी

एमपीसी न्यूज : चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून (Kothrud) पुणेकरांना नाट्यपर्वणी अनुभवता येणार असून, प्रसिद्ध सिने अभिनेते मनोज जोशी यांच्या चाणाक्य नाटकाचे दोन प्रयोग मोफत प्रयोग दिनांक 8 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहेत. या…

Telangana : रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री; 7 डिसेंबर रोजी शपथविधी

एमपीसी न्यूज - तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ए रेवंत रेड्डी (Telangana) यांना पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते बनवण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या 7 डिसेंबर रोजी ते तेलंगणा राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करणार आहेत.…

Chinchwad : ‘भव्य किल्ले बनवा’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण; शहरातील 435…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहराला  (Chinchwad) एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. शहरातील नागरिकांमध्ये आपल्या वैभवशाली इतिहासाविषयी जागृती व्हावी तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड…

PCMC : ‘इतर मुख्य शहरांच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमधील तापमान कमी’

एमपीसी न्यूज - वातावरणातील वाढत्या तापमानामुळे (PCMC) सजीव सृष्टीवर परिणाम होवून शारिरीक ताण वाढतो, अस्वस्थता जाणवते. यासाठी मानवी तसेच अन्य जीवांची जपणूक करणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड शहरातील तापमान इतर मुख्य शहरांच्या तुलनेत कमी असले तरी…

Pune : शिवराज्याभिषेकासह रायगडाची कथा ऐकण्याची पुणेकरांसाठी संधी

एमपीसी न्यूज - छत्रपती श्री शिवाजी महाराज (Pune) यांच्या राज्याभिषेकाच्या तीनशेपन्नासाव्या वर्षाचे औचित्य साधून शिवराज्याभिषेक आणि रायगडाची संपूर्ण ओळख करून देणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे…

Maharashtra : तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी विद्यापीठ भरणार –…

एमपीसी न्यूज - नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी (Maharashtra) आवश्यक त्या शैक्षणिक उपाययोजना करून नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला अधिक गती द्यावी,असे सांगून विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी…

Wagholi : स्कूल बस झाडावर आदळल्याने भीषण अपघात; विद्यार्थी जखमी तर चालकावर कारवाई करण्याची…

एमपीसी न्यूज : वाघोली येथे शाळेची बस झाडावर आदळून भीषण अपघात झाला. हा अपघात झाला तेव्हा एका नामांकित शाळेचे विद्यार्थी स्कूल बसमध्ये होते. या अपघातामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.जखमी विद्यार्थ्यांना स्थानिकांच्या मदतीनं तातडीने…