Chinchwad : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवडतर्फे निगडी येथे सामूहिक मुंज सोहळा

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवड शहर (Chinchwad) जिल्हा यांच्यावतीने 1 मे 2024 रोजी निगडी येथील खानदेश मराठा मित्र मंडळाच्या सुरुची बँक्वेट हॉल येथे सामूहिक मुंज (व्रतबंध) सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Kalewadi : पवना नदीमध्ये राडारोडा टाकल्या प्रकरणी महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल

यासाठी इच्छुकांना 11 हजार रुपये भरून नोंदणी करता येणार आहे. ज्यामध्ये 15 नातेवाईकांचा सहभाग असणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुंकाना सुषमा वैद्य – 9822277018, आनंद देशमुख – 9096958248, मकरंद कुलकर्णी – 9082717177 यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.