Talegaon Dabhade : शिवीगाळ केली म्हणून तरुणावर चाकूने वार

एमपीसी न्यूज – शिवीगाळ केली म्हणून  तरुणावर चाकूने वार केले आहेत. ही घटना सोमवारी (दि.29) तळेगाव दाभाडे येथे घडली आहे.

 

याप्रकरणी पोलिसांनी श्रीधर उत्तम जावळे (वय 39 रा. भोसरी) याला अटक केली असून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात वैभव अशोक कदम (वय 25 रा.जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद(Talegaon Dabhade) दिली आहे.

Vadgaon : पाहिल्याच्या रागातून एकावर तलवारीने वार

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फोनवरून आरोपीच्या भावाला शिवीगाळ केली म्हणून आरोपीने घरात घुसून चाकूने फिर्यादीवरून वार केले.एक वार गळ्यावर खोलवर वार केल्याने फिर्यादी जखमी केले.यावरून पोलिसांनी आरोपीला(Talegaon Dabhade) अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.