Browsing Tag

Talegaon crime

Talegaon Crime News : मयत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वडिलांचे गृह राज्यमंत्र्यांना साकडे

एमपीसी न्यूज - एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या घरात स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. याबाबत मयत मुलीच्या वडिलांनी अनेक दिवस पोलीस ठाण्याच्या पाय-या झिजवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र पुढील कारवाई करण्यास पोलीस…

Talegaon Crime : आंबळे गावात पाईप, तलवार, दगडाने दोन गटात तुंबळ हाणामारी

एमपीसी न्यूज - रस्त्यात शेण टाकणे, किरकोळ वाद घालणे अशा कारणांवरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना रविवारी (दि. 24) सकाळी आठ वाजता मावळ तालुक्यातील आंबळे गावात घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.समीर…

Talegaon Crime : एमआयडीसीत जमीन गेलेल्या 11 शेतकऱ्यांची एक कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे (आंबी) एमआयडीसीमध्ये जमीन गेलेल्या 11 शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन एकाने त्यांना जमिनीचा मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवले. खोटे कुलमुखत्यारपत्र बनवून 11 शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन एमआयडीसीकडून…

Talegaon Crime : शिरगाव पोलिसांकडून तीन दिवसात चार दारूभट्ट्या उध्वस्त

एमपीसी न्यूज - शिरगाव पोलिसांनी अवैधरित्या सुरु असलेल्या दारुभट्ट्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मोठ्या प्रमाणात दारुभट्ट्यांवर कारवाई केली जात आहे. थेट छापा मारून दारूभट्टी उध्वस्त करत मुद्देमाल नष्ट केला जात आहे. मंगळवार (दि. 24) ते…

Talegaon Crime : शिरगाव पोलिसांचा तीन दारुभट्ट्यांवर छापा; सात लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल नष्ट

एमपीसी न्यूज - शिरगाव पोलिसांनी अवैधरित्या सुरु असलेल्या तीन दारूभट्ट्यांवर छापा मारला आहे. दोन दिवसात शिरगाव पोलिसांनी तीन दारूभट्ट्यांवर छापे मारून सात लाखांहून अधिक मुद्देमालाची विल्हेवाट लावली आहे.शिरगाव चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक…

Talegaon Crime : गावठी दारू भट्टीवर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; सव्वाआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर सुरु असलेल्या गावठी दारू भट्टीवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारला. यामध्ये 8 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दोन महिलांवर कारवाई करण्यात आली आहे.मर्जिना…