Browsing Tag

18 bikes

Pune Crime News : सराईत वाहनचोराला अटक; पुणे, पिंपरी चिंचवड, नगरमधून चोरी केलेल्या 18 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण आणि अहमदनगरमधून दुचाकी चोरी करणा-या उस्मानाबाद येथील सराईत वाहन चोराला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचने त्याला घोरपडी येथून ताब्यात घेत त्याच्याकडून 18 दुचाकी जप्त केल्या…