Browsing Tag

22 गुंठे जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेत फसवणूक

Fake documents : बनावट कागदपत्रांद्वारे जागेवर कब्जा, 15 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- बनावट कागदपत्रांच्या आधारे 22 गुंठे जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Fake documents) हा प्रकार 4 जानेवारी ते 8 ऑक्टोबर या कालावधीत डुडुळगाव येथे घडला.…