Browsing Tag

2723 people infected in the city

Pimpri : डोळे येण्याची साथ फोफावली, शहरातील 2723 जणांना प्रादुर्भाव

एमपीसी न्यूज - आळंदीनंतर आता पिंपरी (Pimpri) -चिंचवड शहरामध्ये डोळे येण्याची साथ आली असून त्याचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. 20 जुलैपासून शहरातील 2723 जणांना प्रादुर्भाव झाला आहे. त्यात शाळेतील मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. डोळ्यांचा…