Maval LokSabha Elections 2024 : 3 उमेदवारी अर्ज बाद, 35 जणांचे पात्र
एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुक 2024 च्या अनुषंगाने 35 उमेदवारांचे (Maval LokSabha Elections 2024 ) नामनिर्देशन वैध ठरले असून 3 उमेदवारांचे नामनिर्देशन अवैध ठरले आहे. तर 50 नामनिर्देशन पत्रांपैकी 46 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली…