Browsing Tag

78 new patients

Maval Corona Update : दिवसभरात 78 नवे रुग्ण; 33 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.26) 78 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 33 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 662 आहे. आज तळेगाव दाभाडे…