Mumbai : मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांच्या नावांत होणार बदल
एमपीसी न्यूज - मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांच्या नावांत बदल होणार ( Mumbai) आहे शिवसेना खासदार आणि लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. उद्या होणाऱ्या राज्य मंत्री मंडळ बैठकीत हा…