Browsing Tag

9 Indian Army soldiers killed

Ladakh : मोठी बातमी; लडाखमध्ये जवनांच्या गाडीला अपघात; 9 सैनिकांना वीरगती

एमपीसी न्यूज : लडाखमधून एक मोठी बातमी (Ladakh) समोर आली आहे. कियारी शहरापासून 7 किमी अंतरावर झालेल्या एका वाहन अपघातात भारतीय लष्कराच्या 9 जवानांचा मृत्यू झाला आहे. सैनिक कारू चौकीतून लेहजवळील कायरीकडे जात होते. शहीद जवानांपैकी एक जेसीओ…