Browsing Tag

911 quintals of food grains

Pune : विभागात 6, 911 क्विंटल अन्नधान्य, 2, 922 क्विंटल भाजीपाल्याची आवक : डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 6 हजार 911 क्विंटल अन्नधान्याची, तर 2 हजार 922 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 1 हजार 733 क्विंटल…