Browsing Tag

A 17-year-old boy died due to electric shock

Tathawade : विजेचा शॉक लागून 17 वर्षीय मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - घराच्या लोखंडी पत्र्यामध्ये करंट आल्याने पत्र्याला धक्का लागून एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवारी, दि. 4) सकाळी अकराच्या सुमारास अशोक नगर, ताथवडे येथे घडली.मयूर बाळू थोरात (वय 17, रा. अशोक नगर, ताथवडे)…