Browsing Tag

A letter of a company shed was picked up

Chakan crime News : कंपनीच्या शेडचे पत्रे उचकटून एक लाखांचे साहित्य लंपास

एमपीसी न्यूज - कंपनीच्या शेडचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्यांनी 98 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता वाघजाईनगर, चाकण येथील गुरुकृपा फॅब्रीकेटर्स कंपनीत उघडकीस आली.संजय हरिभाऊ खंडागळे (वय 42,…