Browsing Tag

A young man who came for swimming with his friends died in Khadakwasla dam

Pune News : हुल्लडबाजी जीवावर बेतली, मित्रांसोबत पोहण्यासाठी आलेल्या तरुणाचा खडकवासला धरणात मृत्यू

एमपीसी न्यूज : रविवारची सुट्टी असल्यामुळे मित्रांसोबत खडकवासला धरण परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या एका 18 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.  दुपारच्या सुमारास ही घटना घडली. योगेश नवनाथ नवले असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या…