Browsing Tag

A young woman cheated a young man

Pune Crime News : ऑनलाईन ॲपवरुन झालेल्या ओळखीतून तरुणीने केली तरुणाची 5 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज-ऑनलाईन ॲप वरुन झालेल्या ओळखीतून तरुणीने  (Pune Crime News) तरुणाची 5 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी 32 वर्षीय तरुणाने पोलिसात फिर्याद दिली आहे. नवी मुंबईतील कळंबोळी येथील राहणाऱ्या तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…