Todays Horoscope 12 April 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ
आजचे पंचांग - वार मंगळवार, दि. 12.04.2022
शुभाशुभ विचार - 17 पर्यंत चांगला.
आज विशेष - कामदा एकादशी.
राहू काळ - दुपारी 03.00 ते 04.30.
दिशा शूल - उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र - 08.35 पर्यंत आश्लेषा नंतर मघा.
चंद्र राशी -…