Browsing Tag

Abhilasha Park Society

Dehuroad News : काम देण्याच्या बहाण्याने बोलावून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज - काम देण्याच्या बहाण्याने एकाला बाहेर बोलावून पट्ट्याने व हाताने मारहाण केली. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी साडेसहा वाजता देहूगाव येथील अभिलाषा पार्क सोसायटी येथे घडली. दिलीप खंडू आमले (वय…