Browsing Tag

Abhiruchi Mall

Pune : भरधाव टँकरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव वेगातील टँकरच्या चाकाखाली सापडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉलसमोर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. नवीन चंद्राबी (वय ३१) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे़.…