Browsing Tag

Abuse of a woman while dancing in a pub

Wakad News : पब मध्ये डान्स करत असताना महिलेशी गैरवर्तन

एमपीसी न्यूज - जगताप डेअरी चौक, पिंपळे सौदागर येथे असलेल्या स्पाॅट 18 मॉल मधील पबमध्ये डान्स करत असलेल्या महिलेसोबत एका व्यक्तीने गैरवर्तन केले. याप्रकरणी त्या महिलेने वाकड पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिली आहे. ही घटना रविवारी (दि. 28)…