Browsing Tag

Accident Birdwadi-Chakan Road

Chakan : कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू; तर एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत (Chakan) दुचाकीवरील एका तरुणाच मृत्यू झाला आहे. तर, एकजण जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.24) बिरदवाडी-चाकण रोडवर घडला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी कंटेनर चालक लिबांजी श्रीरंग घनघाव (वय…