Browsing Tag

accident Medankarwadi Chowk

Chakan: पिकअप व दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  दुचाकीला पिकअप  ने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये दुचाकी( Chakan)स्वाराचा मृत्यू झाला आहे.हा अपघात शुक्रवारी (दि.1) मेदनकरवाडी चौक,चाकण येथे झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील विकी राजेंद्र वडतेरा (रा. चाकण) यांचा मृत्यू झाला आहे…