Browsing Tag

accused husband arrested by Pune Police

Shirur Murder: त्या खूनाचा अखेर उलगडा, अंघोळीचा बहाणा करून पतीनेच…केला पत्नीचा खून

एमपीसी न्यूज: आठ दिवसांपूर्वी शिरूर तालुक्यातील एका विहिरीत एका महिलेचा आणि पाच महिन्याच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. या खूनाची उकल करण्यात अखेर पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पत्नीवर असलेल्या चरित्राच्या संशयातून पतीनेच या दोघांचा खून…