Browsing Tag

accused run away

Khed : लॉकअप तोडून दोन आरोपी फरार

एमपीसी न्यूज - चोरीच्या गुन्ह्यात पकडलेले आरोपी पोलीस लॉकअपची खिडकी तोडून पळून गेले. हा प्रकार आज (सोमवारी) पहाटे चारच्या सुमारास खेड पोलीस ठाण्यात घडला. विशाल दत्तात्रय तांदळे (वय 22, रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे), राहुल देवराम बोएकर…