Mumbai : शिवसेना भवन येथे आदित्य ठाकरे यांच्या कारला अपघात
एमपीसी न्यूज : मुंबईत आमदार आदित्य ठाकरे (Mumbai) यांच्या गाडीला बुधवारी अपघात झाला. दादर येथील शिवसेना भवनाबाहेर एका भरधाव दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. दुचाकीस्वार…