Akurdi : आकुर्डी ग्रेड सेपरेटरमध्ये अडकला 120 टनांचा कंटेनर
एमपीसी न्यूज - जुना पुणे-मुंबई महामार्गावर (Akurdi) आकुर्डी ग्रेड सेपरेटर येथे एक अवजड कंटेनर अडकला. ही घटना गुरुवारी (दि. 13) सकाळी घडली. दरम्यान वाहतूक एका लेनवरून सुरु असल्याने वाहतूक कोंडी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी…