Nigdi Crime : तरुणाला दगडाने व चॉपरने मारहाण, दोघांवर गुन्हा
एमपीसी न्यूज - काही करण नसताना तरुणाला दोघांनी दगडाने व चॉपरने मारहाण करत जखमी केले. ही घटना चिंचवडच्या अजंठानगर (Nigdi Crime) येथे बुधवारी (दि.10) सायंकाळी घडली.
याप्रकरणी कुणाल चंद्रसेन गायकवाड (वय 22 रा.चिंचवड) यांनी गुरुवारी (दि.11)…