Browsing Tag

Ajwani Infrastructure

Pimpri News: मुळा नदीचे पुनरूज्जीवन; 276 कोटींच्या खर्चाला स्थायीची मान्यता

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri News) हद्दीतून वाहणार्‍या मुळा नदी पुनरूज्जीवनासाठी 276 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिका कार्यक्षेत्रातून पवना, इंद्रायणी व मुळा या…