Browsing Tag

an accusedfrom Yerawada jail

Yerawada : थेट कारागृहातून आरोपीने तरुणीला लिहिली चिठ्ठी

एमपीसी न्यूज - कारागृहातून (Yerawada) एका आरोपीने तरुणीला चिठ्ठी लिहिली. ही घटना 25 ऑगस्ट रोजी सकाळी तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली आहे. शिवम विनोद शेळके (वय 21, रा. तळेगाव दाभाडे) असे आरोपीचे नाव आहे. तो सध्या येरवडा कारागृहात आहे.…