आरोग्य Maval Corona Update : दिवसभरात 09 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह तर 06 जणांना डिस्चार्ज जानेवारी 7, 2021 ग्रामीण भागात 03 रूग्ण सापडले तर शहरी भागात 06 रूग्ण सापडले आहेत. तर 42 रुग्ण सक्रिय आहेत.