Browsing Category

आरोग्य

Pimpri : भूलशास्त्र दिनाच्या निमित्ताने

एमपीसी न्यूज - "नेहा अभिनंदन ......... अभिनंदन!" बघ किती घाबरत  होतीस न प्रसुतीला " ?  "हो ग मावशी, खरंच तुमच्या भूलशास्त्राची अगदी कमालच आहे बुवा ! तु मला वेदनारहिता प्रसुतीची माहिती दिलीस आणि या सुविधेचा लाभ घेऊन माझी प्रसुती 'कळा' न येता…

Chinchwad : हृदयरोग कसा टाळाल ?

हृदयरोग हा सर्वात जास्त मृत्यूला कारणीभूत असणारा आजार झाला आहे. शरीराची हानी करणारा धोकादायक आजार म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत 17.5  मिलियन लोक या आजाराला बळी पडले आहेत. हृदयरोग टाळण्यासाठी काय करता येईल त्याचा उहापोह आपण थोडक्यात पाहू. …
HB_POST_INPOST_R_A

Chinchwad : पाचक आणि रुचकर सातूचे पीठ

एमपीसी न्यूज- भारतीय नाश्त्याच्या पदार्थांमध्ये खूप वैविध्य जाणवते. पंजाबी,गुजराती,महाराष्ट्रीय, उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय असे विविध नाश्त्याचे पदार्थ घराघरामध्ये केले जातात. महाराष्ट्र मध्ये उपमा,पोहे ,शिरा, फोडणीचा भात, पोळीचा कुस्करा,…

chinchwad : आहारातून आरोग्याकडे

एमपीसी न्यूज - आपणाला मोसंबी खायला दिली तर आपण एका दमात बसल्या बैठकीला किती मोसंबी खाऊ शकता ? ...... एक....? दुसऱ्या कोणी प्रेमाने सोलून दिले तर ....दोन अडीच मोसंबी.., यापेक्षा जास्त खाल्ली जाणार नाही, अन कोणाचे एवढे प्रेम उतूही जाणार नाही…
HB_POST_INPOST_R_A

आरोग्यास अपायकारक बिस्किटे

(आयुर्वेद सर्वांसाठी)एमपीसी न्यूज- बिस्किट हा पदार्थ इंग्रजाबरोबर भारतात आला आणि भारतात चांगला रुजला. आज बिस्किटचे मार्केट सध्या अंदाजे रु साडेतीन लाख कोटी रुपये एवढे आहे म्हणजे दरवर्षी भारतीय एवढ्या रकमेची बिस्किटे फस्त करतात.…

Pimpri: स्वाईन फ्ल्यूच्या लसची टंचाई; स्वाईन फ्ल्यूने घेतला वर्षात 13 जणांचा बळी 

एमपीसी न्यूज - हवेतील गारव्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात 'स्वाईन फ्लू'चा प्रार्दुभाव वाढत असून आजपर्यंत स्वाईन फ्ल्यूने वर्षात13 जणांचा बळी घेतला आहे. महापालिकेच्या दवाखान्यासह खासगी औषधांच्या दुकानांमध्ये  स्वाईन फ्ल्यूच्या लसची टंचाई निर्माण…
HB_POST_INPOST_R_A

Pimpri : स्वाइन फ्लूने आणखी दोघांचा मृत्यू; मृतांची संख्या 13 

एमपीसी न्यूज - स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र राज्यात स्वाइन फ्लूची लागण होऊन मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण पुणे जिल्ह्याचे आहे. पिंपरी चिंचवड शहरात आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे शहरातील स्वाईन फ्लूने मृत्यू…

Talegaon Dabhade : जागतिक भौतिकोपचार दिनानिमित्त 1 ते 8 सप्टेंबर दरम्यान भौतिकोपचार शिबिर

जागतिक भौतिकोपचार दिनानिमित्त येत्या 1 ते 8 सप्टेंबर दरम्यान तळेगाव दाभाडे येथील माईर्स एमआयटी पुणे संचलित माईर्स भौतिकोपचार महाविद्यालय व डॉ भाउसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने भौतिकोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…
HB_POST_INPOST_R_A

Pimpri : स्वाइन फ्लूने एकाच दिवशी दोघांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र राज्यात स्वाइन फ्लूची लागण होऊन मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण पुणे जिल्ह्याचे आहे. पिंपरी चिंचवड शहरात आज (गुरुवारी) एकाच दिवशी दोन रुग्णांचा मृत्यू झाला.चिखली येथील…

Pune : फिरती प्रसूती व्हॅन खरेदीस स्थायी समितीची मान्यता 

एमपीसी न्यूज - पुणे शहर जरी राहणीमानाच्या दृष्टीने भारतात 'एक नंबर' असलं तरी येथील वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्याकारांच्या नाकात दम आणून सोडते. अशात गरोदर महिलांना हॉस्पिटलमध्ये पोहोचणे म्हणजे मोठे जिकीरीचे काम त्यामुळेच गेल्या…