Pimpri : शिंदे-फडणवीस सरकारने वारकऱ्यांची माफी मागावी; आपची मागणी
एमपीसी न्यूज - माऊलींच्या पालखीचे आळंदीहून पंढरपूरकडे (Pimpri) प्रस्थान होत असताना वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. शिंदे-फडवणीस सरकारने वारकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केली…