Alandi News : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास सुरूवात
एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आळंदी येथील गरुड स्तंभ बंधाऱ्या जवळील इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास सुरुवात झाली (Alandi News) आहे .
येथील नदीपात्रातील जलपर्णी काढण्याकरिता बोटीचा वापर करत कर्मचारी वर्ग ही जलपर्णी…